Privacy Policy / गोपनीयता धोरण
Effective Date / लागू दिनांक: 1st Jan 2025
Last Updated / शेवटचे अद्यतन: 24th Sep 2025
vivahamilan.com ("we", "our", "us") respects your privacy and is committed to protecting your personal data.
vivahamilan.com ("आम्ही", "आमचे", "आमचा") आपली गोपनीयता जपतो व आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यास वचनबद्ध आहे.
1. Information We Collect / आम्ही गोळा करत असलेली माहिती
- Personal Information / वैयक्तिक माहिती: Name, date of birth, gender, marital status, religion/caste, mother tongue, education, profession, income details, family information, and contact details.
नाव, जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती, धर्म/जात, मातृभाषा, शिक्षण, व्यवसाय, उत्पन्न तपशील, कुटुंबीय माहिती व संपर्क तपशील.
- Profile Information / प्रोफाइल माहिती: Photographs, partner preferences, and other details voluntarily shared.
छायाचित्रे, जीवनसाथीची आवड व इतर स्वेच्छेने दिलेली माहिती.
- Technical Information / तांत्रिक माहिती: IP address, browser type, device details, and cookies.
IP पत्ता, ब्राऊजर प्रकार, डिव्हाइस तपशील व कुकीज.
2. How We Use Your Information / माहितीचा वापर कसा करतो
- To display your profile to other registered users.
आपल्या प्रोफाइलची नोंदणी करून ती इतर नोंदणीकृत सदस्यांना दाखविणे.
- To suggest suitable matches based on your preferences.
आपल्या आवडीनुसार योग्य जोडीदार सुचविणे.
- To provide customer support and respond to queries.
ग्राहक सेवा व चौकशीसाठी प्रतिसाद देणे.
- To send service-related notifications, updates, or offers.
सेवा संबंधित सूचना, अपडेट्स व ऑफर्स देणे.
- To improve website performance, security, and user experience.
वेबसाईटची कार्यक्षमता, सुरक्षितता व वापराचा अनुभव सुधारण्यासाठी वापर.
3. Sharing of Information / माहितीची देवाणघेवाण
- Profile details (except contact information) are visible to other registered members.
आपले प्रोफाइल तपशील (संपर्क तपशील वगळून) इतर नोंदणीकृत सदस्यांना दिसतील.
- Contact details (phone/email) are shared only with paid/verified members.
संपर्क तपशील (फोन/ई-मेल) फक्त पेड/व्हेरिफाईड सदस्यांनाच दिले जातील.
- We do not sell or rent your personal data.
आम्ही आपली वैयक्तिक माहिती विकत नाही किंवा भाड्याने देत नाही.
- Information may be disclosed only if required by law or authorities.
कायद्याने अथवा शासकीय आदेशानुसार गरज असल्यासच माहिती उघड केली जाईल.
4. Cookies & Tracking / कुकीज व ट्रॅकिंग
- Maintain your login session.
आपली लॉगिन सेशन टिकवण्यासाठी.
- Personalize your browsing experience.
आपला ब्राउझिंग अनुभव सुधारण्यासाठी.
- Analyze website usage and performance.
वेबसाईट वापराचे विश्लेषण करण्यासाठी.
- (You may disable cookies from your browser, but some features may not work properly.)
(आपण ब्राउझरमधून कुकीज बंद करू शकता, पण काही सुविधा नीट काम करणार नाहीत.)
5. Data Security / माहितीची सुरक्षितता
We implement necessary technical and organizational measures to protect your information from unauthorized access, alteration, leakage, or destruction. However, no method of transmission over the Internet is 100% secure.
आपली माहिती अनधिकृत प्रवेश, बदल, गळती किंवा नाश यापासून वाचविण्यासाठी आम्ही तांत्रिक व प्रशासकीय उपाय करतो. मात्र इंटरनेटवरील डेटा ट्रान्समिशन १००% सुरक्षित असल्याची हमी देता येत नाही.
6. Your Rights / आपले हक्क
- Right to access and update your personal information.
आपली वैयक्तिक माहिती पाहण्याचा व अपडेट करण्याचा अधिकार.
- Right to delete your profile anytime.
प्रोफाइल कधीही डिलीट करण्याचा अधिकार.
- Right to request permanent deletion of your information from our servers.
आपली सर्व माहिती आमच्या सर्व्हरवरून कायमची काढून टाकण्याची विनंती करण्याचा अधिकार.
7. Children’s Privacy / अल्पवयीनांची गोपनीयता
Our services are strictly for individuals who are legally eligible to marry in India — i.e., 21 years and above for males, and 18 years and above for females. We do not knowingly collect information from minors.
आमच्या सेवा फक्त भारतातील कायदेशीर विवाहयोग्य वय पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी आहेत — म्हणजेच पुरुषांसाठी 21 वर्षे व त्यावरील, आणि स्त्रियांसाठी 18 वर्षे व त्यावरील. आम्ही अल्पवयीनांची माहिती जाणूनबुजून गोळा करत नाही.
8. Third-Party Links / तृतीय-पक्ष लिंक
Our website may contain links to third-party sites. We are not responsible for their privacy practices.
आमच्या साइटवर तृतीय-पक्ष वेबसाईट्सच्या लिंक्स असू शकतात. त्यांच्या गोपनीयता धोरणांसाठी आम्ही जबाबदार नाही.
9. Changes to Privacy Policy / गोपनीयता धोरणातील बदल
We may update this Privacy Policy from time to time. Updates will be posted on this page with the revised date.
आम्ही वेळोवेळी या धोरणामध्ये बदल करू शकतो. बदल या पानावर अद्यतन दिनांकासह प्रकाशित केले जातील.