Frequently Asked Questions

Find answers to the most common questions about VivahaMilan and how our platform works.

👉 You can register by filling out the online registration form with accurate details, uploading necessary documents, and paying the registration fee.
👉 आपली अचूक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व फी भरून आपण ऑनलाईन नोंदणी करू शकता.
👉 Yes, a nominal registration/membership fee is applicable. Please check the fee details on the portal.
👉 होय, नोंदणी/सदस्यत्वासाठी ठराविक शुल्क लागू आहे. कृपया पोर्टलवरील फी डिटेल्स तपासा.
👉 Registration is valid for one year from the date of activation.
👉 नोंदणी झाल्यानंतर एक वर्षापुरतीच वैध राहील.
👉 Yes, you can edit and update your profile anytime using your login credentials.
👉 होय, लॉगिन करून तुम्ही तुमचे प्रोफाइल कधीही एडिट व अपडेट करू शकता.
👉 Your personal data is kept strictly confidential. Only registered members can view limited details of your profile.
👉 तुमची वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. फक्त नोंदणीकृत सदस्यांनाच मर्यादित माहिती पाहता येते.
👉 Yes, you may hide or deactivate your profile anytime from your account settings.
👉 होय, Account Settings मधून तुम्ही कधीही प्रोफाइल hide किंवा deactivate करू शकता.
👉 No, once paid, the fee is non-refundable and non-transferable, except in cases of duplicate/excess payment (as per Refund Policy).
👉 नाही, एकदा भरलेली फी परत मिळणार नाही. फक्त दुबार किंवा जादा पेमेंट झाल्यास परतावा मिळेल (Refund Policy पहा).
👉 You can use filters such as age, education, location, and community to search for suitable matches.
👉 वय, शिक्षण, लोकेशन, समाज इत्यादी फिल्टर्स वापरून तुम्ही योग्य जोडीदार शोधू शकता.
👉 Yes, but only after your profile is verified and membership is active. Contact details are shared as per portal rules.
👉 होय, पण तुमचे प्रोफाइल पडताळले गेल्यानंतर व सदस्यत्व सक्रिय झाल्यावरच. संपर्क माहिती पोर्टलच्या नियमांनुसार दिली जाईल.
👉 Members and parents must verify education, financial background, family details, and physical compatibility independently.
👉 वधू-वर व त्यांचे पालक यांनी शैक्षणिक, आर्थिक, कौटुंबिक व इतर माहितीची प्रत्यक्ष खातरजमा स्वतः करावी.
👉 No, the portal does not guarantee that marriage will definitely take place or within a specific time.
👉 नाही, पोर्टल कोणतीही हमी देत नाही. विवाह ठरणे हे पूर्णपणे सदस्यांच्या व पालकांच्या निर्णयावर अवलंबून आहे.
👉 Once marriage is finalized (through portal or independently), you must delete your profile from the portal yourself and also inform the Institution immediately.
👉 लग्न जुळून आल्यानंतर (केंद्रातून किंवा स्वतःच्या प्रयत्नाने), पालकांनी/सदस्यांनी तातडीने पोर्टलवरून आपले प्रोफाइल delete करावे तसेच तात्काळ संस्थेला कळवावे.
👉 Yes, in case of misuse of information or false details, the profile will be cancelled immediately without refund.
👉 होय, खोटी माहिती आढळल्यास किंवा माहितीचा गैरवापर केल्यास प्रोफाइल तात्काळ रद्द केले जाईल व फी परत मिळणार नाही.
👉 In case of technical issues, please contact our support team. Membership validity may be extended, but fees will not be refunded.
👉 तांत्रिक अडचण आल्यास सपोर्ट टीमशी संपर्क साधा. सदस्यत्वाची मुदत वाढवली जाऊ शकते, पण फी परत केली जाणार नाही.
👉 All disputes related to the portal will fall under the jurisdiction of Alibag-Raigad, Maharashtra Courts only.
👉 पोर्टलशी संबंधित सर्व वादांचा निपटारा अलिबाग-रायगड, महाराष्ट्र न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात होईल.